🛑नगराध्यक्षांकडून स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती.
*🛑नगराध्यक्षांकडून स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती.*
*🛑नागरिकांना दिलासा : अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०८:-* कुडाळ नाबरवाडी ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून महिन्याभरापूर्वी सातत्याने होत होती. नागरिकांची गैरसोय आणि प्रशासनासमोरील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून नाबरवाडी ते एमआयडीसी मार्गावरील खराब झालेला पृष्ठभाग सुस्थितीत करण्याचे काम हाती घेतले. हद्दीच्या वादात अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कुडाळ नाबरवाडी ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून महिनाभरापूर्वी सातत्याने होत होती.दरम्यान,लगतच्या जमीनमालकांनी या रस्त्याबाबत मालकी हक्काचा वाद असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. रस्त्याची मोजणी व हद्द निश्चिती झाल्यानंतरच पुढील कार्यवाही व शासकीय निधी खर्च करणे शक्य असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने जमीनमालक, उपस्थित स्थानिक, सबंधित नगराध्यक्षांच्या समक्ष चर्चेत स्पष्ट केले होते. मात्र, रस्त्याची मोजणी होण्यासाठी बराच कालावधी लागणार असून गेली अनेक वर्षे तसेच आगामी पावसाळ्यात या खराब रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांची गैरसोय आणि प्रशासनासमोरील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन नगराध्यक्ष सौ. बांदेकर- शिरवलकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने करण्याचे काम हाती घेतले. नाबरवाडी ते एमआयडीसी मार्गावरील रस्त्याचे खराब झालेला पृष्ठभाग सुस्थितीत काम झाल्याने नागरिकांना ये-जा अधिक सुरक्षित व सुलभ झाली आहे. रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

