🛑दिवाळीनंतरच रस्ते सुस्थितीत होतील !
*🛑दिवाळीनंतरच रस्ते सुस्थितीत होतील !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सावंतवाडी शहरात नळपाणी योजना व गैस पाईपलाईनसाठी रस्त्यांची साईडपट्टीची खोदाई करण्यात आली. आम्ही सत्तेत येण्यापूर्वी प्रशासनाने काम हाती घेतले होते.आम्ही सत्तेत आलो तेव्हा गतीने कामाला सुरुवात केली. १५ मेपर्यंत संपूर्ण रस्ते खडीकरण करण्याच्या दृष्टीने मुदतवाढ घेण्यात आली होती. आता निम्मी कामे झाली आहेत. मात्र, दिवाळीत संपूर्ण रस्ते डांबरीकरण,खडीकरण होतील. नागरिकांना काही कालावधीसाठी त्रास सहन करावा लागणार आहे, त्याला पर्याय नाही. आम्ही जनतेला त्रास होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करत आहोत,असे नगरपालिका पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या सावंतवाडी शहरात रस्त्यांची खोदाई झाली आहे. त्या ठिकाणी खडीकरण करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आणि आमच्या सर्व टीमने पावले उचलली आहेत. १५ मेपर्यंत सर्व रस्ते, चर खडीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, काही कारणामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. पहिल्याच पावसात काही ठिकाणी पाणी साचले. साफसफाईची सर्व कामे जलदगतीने करण्याच्या दृष्टीने पालिकेने पावले उचलली आहेत. नागरिकांना विनंती आहे,काही दिवस हा त्रास सहन करा.जेवढे चांगले करता येईल तेवढे प्रयत्न आम्ही करत आहोत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

