कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑जनसेवा;सांगलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धावले आमदार निलेश राणे.

*🛑जनसेवा;सांगलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धावले आमदार निलेश राणे*

 

*🛑हणमंतवडिये येथील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एस.टी.बसथांबा प्रश्नाला दिला न्याय;पालक,विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून आभार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदारसंघाच्या सीमांचे बंधन न मानणारे नेतृत्व म्हणून आमदार निलेश राणे यांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. सांगली जिल्ह्यातील हणमंतवडिये येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित असलेला एस.टी. बसथांब्याचा प्रश्न तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, तर

पालकांमध्येही सतत चिंतेचे वातावरण होते.ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर हा विषय आमदार निलेश राणे यांच्यापर्यंत पोहोचला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधत प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या काही दिवसांत हणमंतवडिये येथील एस.टी. बसथांबा पुन्हा मूळ जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून पालकांमधील चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत करत आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा केवळ बसथांबा स्थलांतरित करण्याचा निर्णय नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची, पालकांच्या विश्वासाची आणि समाजहिताची जपणूक करणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. विशेष म्हणजे, स्वतःच्या मतदारसंघाबाहेरील जनतेच्या प्रश्नासाठी पुढाकार घेत न्याय मिळवून देण्याची भूमिका आमदार निलेश राणे यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची साक्ष देणारी ठरली आहे.

जनतेचे प्रश्न, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि विकासकामे यांना सर्वोच्च प्राधान्य देत राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे नेतृत्व म्हणून आमदार निलेश राणे यांचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हणमंतवडिये ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या या तत्पर हस्तक्षेपाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!