उद्योजक रमेश भाट यांनी गरीब जनतेसाठी केले विनामूल्य मास्क वाटप
◼️वाहतूक पोलीस प्रवीण सापळे व सखाराम भोई यांच्याकडे सोपवली जबाबदारी
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि.१० येथील उद्योजक रमेश भाट यांनी मास्क न वापरणाऱ्या गोर गरीब लोकांना वाटण्यासाठी ट्रॅफिक पोलिस प्रवीण सापळे आणि सखाराम भोई यांच्याकडे आज मास्क सुपूर्द केले आहेत.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असून, खबरदारी म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे रमेश भाट यांनी सामाजिक भावनेतून गोर गरीब जनतेसाठी हे मास्क वाटण्यासाठी दिले असून, त्यानी स्वतः देखील मास्क वाटले आहेत.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

