आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

ओरस येथील काँग्रेस कार्यालयात १३ मार्च रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीची सभा

◼️सर्वांनी सभेला उपस्थित राहण्याचे जिल्हा चिटणीस राजू मसुरकर यांचे आवाहन

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. १० ओरोस येथील कॉंग्रेस कार्यालयात १३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हा कॉंग्रेस कमिटीची सभा आयोजित करण्यात आली असून या बैठकीस जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी सदस्य, प्रांतिक प्रतिनिधी, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, आजी माजी खासदार, लोकसभा विधानसभा उमेदवार, माजी जिल्हाध्यक्ष, फ्रंटल विभागाचे व विविध सेलचे जिल्हाध्यक्ष यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन कॉग्रेस जिल्हा चिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे.

या बैठकीत जिल्ह्यात आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुका , तसेच पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका व तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!