कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑एक झाड, एक भविष्य” : पर्यावरण संवर्धनासाठी विक्रांत सावंत यांचा प्रेरणादायी उपक्रम.

*🛑एक झाड, एक भविष्य” : पर्यावरण संवर्धनासाठी विक्रांत सावंत यांचा प्रेरणादायी उपक्रम.*

 

*🛑“आज लावलेले एक झाड, उद्याच्या पिढीला देईल जीवनाचा श्वास; पर्यावरण संवर्धनासाठी विक्रांत सावंत यांची सामाजिक बांधिलकी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ०४:-* पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून आजची प्रत्येक कृती उद्याच्या पिढीचे भविष्य घडवत असते. याच सामाजिक जाणीवेतून आणि निसर्गप्रेमाच्या भावनेतून जिल्हा परिषद सदस्य तथा शिवण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

“एक झाड, एक भविष्य” हा संदेश देत राबविण्यात येणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दलची जाणीव निर्माण करणारा ठरणार आहे. स्वर्गीय विकासभाई सावंत यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपत विक्रांत सावंत यांनी पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीला बळ देण्याचा संकल्प केला आहे.

यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची “Beat Plastic Pollution – प्लास्टिक प्रदूषणाला समाप्त करूया” ही संकल्पना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना, पालकांना आणि नागरिकांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करण्याबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.

हवा, पाणी आणि जमीन ही केवळ वर्तमान पिढीची मालमत्ता नसून भावी पिढ्यांची अमूल्य ठेव आहे. शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारल्यासच पुढील पिढीसाठी सुरक्षित व समृद्ध भवितव्य निर्माण होऊ शकते, असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

विक्रांत सावंत हे केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागात वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक होण्यास मदत होणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शालेय परिसरात आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण रक्षणाच्या या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!