🛑सावंतवाडी आगाराचे चालक बी. एल. कासार यांना राज्यस्तरीय ‘लालपरी गौरवरत्न पुरस्कार’ प्रदान!
*🛑सावंतवाडी आगाराचे चालक बी. एल. कासार यांना राज्यस्तरीय ‘लालपरी गौरवरत्न पुरस्कार’ प्रदान!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि- ०२:-* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “लालपरी गौरवरत्न पुरस्कार २०२६” सिंधुदुर्ग विभागातील सावंतवाडी आगाराचे चालक तथा वाहक श्री. बुधाजी लक्ष्मण (बी. एल.) कासार यांना १ जून रोजी विद्याविहार, मुंबई येथे आयोजित विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला. एसटी महामंडळात कार्यरत असताना प्रवाशांची सुरक्षितता, प्रामाणिक कर्तव्यनिष्ठा, उत्कृष्ट उत्पन्नवाढ आणि प्रसंगवधान राखून केलेल्या समाजभिमुख सेवेबद्दल त्यांना हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला आहे. मुंबई येथे झालेल्या या शानदार सोहळ्यात आर. एम. चेतना खिरवाडकर यांच्या शुभहस्ते चालक बी. एल. कासार यांनी हा पुरस्कार अत्यंत अभिमानाने स्वीकारला. या गौरवप्रसंगी मुंबई विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, ठाणे विभाग नियंत्रक परचुरे साहेब आणि महामंडळाचे इतर वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. “प्रवाशांची सुरक्षित सेवा हीच आमची सर्वोच्च जबाबदारी” हे ब्रीद प्रत्यक्ष कार्यात उतरवून सावंतवाडी आगाराचे नाव राज्यस्तरावर उंचावल्याबद्दल श्री. कासार यांच्यावर सध्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

