महाराष्ट्रमुंबई

🛑पालकमंत्री नितेश राणेंची जलदृष्टी; सिंधुदुर्गच्या पाणीप्रश्नांवर मंत्रालयातून थेट धडक कारवाई!

*🛑पालकमंत्री नितेश राणेंची जलदृष्टी; सिंधुदुर्गच्या पाणीप्रश्नांवर मंत्रालयातून थेट धडक कारवाई!*

 

*🛑जल जीवन मिशनच्या कामांचा सखोल आढावा; पाणीटंचाईग्रस्त गावांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुंबई, दि- ०२:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जल जीवन मिशनची कामे, प्रलंबित योजना आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेऊन प्रशासनाला स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी त्यांनी प्रभावी नियोजनावर भर देत कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

बैठकीत पूर्ण झालेल्या तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विहिरींची कामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक वापर करावा तसेच सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री राणे यांनी दिल्या.

यावर्षी पावसाला उशीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा, बोअरवेल आणि इतर आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जल जीवन मिशनची उद्दिष्टे शासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण व्हावीत आणि सिंधुदुर्ग जिल्हा पाणीपुरवठ्याच्या बाबतीत आदर्श ठरावा, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष घातल्याचे या बैठकीतून अधोरेखित झाले.

या बैठकीस आमदार दीपक केसरकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

“सिंधुदुर्गातील प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पाणी पोहोचविण्याचा निर्धार; पालकमंत्री नितेश राणे यांची प्रशासनाला कार्यक्षमतेची नवी दिशा!”

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!