कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑’आठवणींच्या हिंदोळ्यावर’ला तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार.

*🛑’आठवणींच्या हिंदोळ्यावर’ला तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०२:-* सौ. उज्ज्वला चंद्रशेखर धानजी-मळेकर यांच्या ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या लेखसंग्रहाला पुणे येथील तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत,तितिक्षा आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट लेखसंग्रह हा ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार, ६ जून रोजी कोल्हापूर येथे तितिक्षा कलासाहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी तितिक्षा भावार्थ पुणे या संस्थेकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. या पुरस्कारासाठी डिसेंबर २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या विविध साहित्य प्रकारांत लेखन करणाऱ्या सारस्वतांकडून साहित्यकृती मागविण्यात आल्या होत्या. तितिक्षा संस्थेकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून विविध प्रकारच्या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

सौ. उज्ज्वला धानजी यांच्यां ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या लेखसंग्रहाला या अगोदर महागाव तालुका गडहिंग्लज येथील प्रा. रसुल सोलापुरे संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे. सौ. धानजी यांच्या लेखसंग्रहाला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!