कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑शेतीसाठी संरक्षित पेट्रोल-डिझेल साठा हवा !

*🛑शेतीसाठी संरक्षित पेट्रोल-डिझेल साठा हवा !*

 

*🛑शेतीसाठी संरक्षित पेट्रोल-डिझेल साठा हवा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २९:-* खरीप हंगामातील शेतीकरीता पॉवर टिलर, पॉवर व्हीडर व इंधनावर चालणारी इतर अवजारे यंत्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत. सिंधुदुर्गातील भात शेती या अवजारांतून व इतर अवजारांकरीता पेट्रोल व डिझेलचा संरक्षित साठा ठेवावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय व शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

काही दिवसांत भात पिक पेरणी सुरु होणार आहे. सद्यस्थितीत पेट्रोल-डिझेलची टंचाई आहे. शेतकऱ्यांना पेट्रोल व डिझेल हे कॅनमधून मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेतून घेतलेली अवजारे बंद पडण्याची दाट शक्यता आहे. मुळातच शेतकरी हे वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेती बंद करीत आहेत. त्यात इंधन पुरवठा मिळत नसल्यामुळे कंटाळून शेतीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस कठीण होत आहे. जर इंधनावर चालणारी यंत्रे इंधन नसल्यामुळे बंद झाली, तर त्या महा डी. बी. टी. यांत्रिकीकरण या शासन योजनेचा उपयोग तरी काय? ऐनवेळी शेतकऱ्यांसाठी किमान २० ते २५ हजार लिटर संरक्षित साठा ठेवणे गरजेचे आहे. वेंगुर्ले तालुक्यामध्ये पॉवर व्हीडर व पॉवर टिलर अशी मिळून सुमारे ७०० शेती अवजारे आहेत. त्यामुळे तालुक्याला पेट्रोल-डिझेलचा संरक्षित साठा ठेवावा, असे म्हटले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय, यशवंत परब, प्रदीप सावंत, प्रकाश वारंग, प्रवीण नाईक, आग्नेल फर्नांडिस यांच्या सह्या आहेत. हे निवेदन राय यांनी प्रदीप सावंत, शुभम माळकर, सुधीर परब, रविशेखर कुडव यांच्यासमवेत तहसीलदार ओंकार ओतारी यांना सादर केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!