🛑सावंतवाडीत ३० आणि ३१ मे रोजी भव्य मेगा प्रदर्शनाचे आयोजन.
*🛑सावंतवाडीत ३० आणि ३१ मे रोजी भव्य मेगा प्रदर्शनाचे आयोजन.*
*🛑एकाच छताखाली मिळणार खरेदीचा अनोखा आनंद.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २९:-* सावंतवाडीकरांसाठी खरेदीचा एक वेगळा आणि सुवर्ण अनुभव घेऊन येत असलेले ‘भव्य मेगा प्रदर्शन’ येत्या ३० आणि ३१ मे २०२६ रोजी काझी शहाबुद्दीन हॉल (सावंतवाडी बसस्टँडच्या जवळ) येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या या प्रदर्शनात एकाच ठिकाणी उत्तम गुणवत्ता आणि वाजवी दरात नानाविध वस्तू उपलब्ध होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोकण मेवा, आकर्षक कुर्ती व साड्यांचा संग्रह, फॅन्सी स्टेशनरी, रिटर्न गिफ्ट्स, मेटल कार स्टुडिओ, खमंग कोल्हापुरी मसाले व खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आणि दागिने, आकर्षक बाळंतविडे, लोकर तोरण, विविध प्रकारची खेळणी, हस्तकला उत्पादने आणि गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय संगीत उपचार माहिती व मार्गदर्शन, रांगोळी मॅट, नित्यदीप साबण, विविध स्वादिष्ट खाद्य उत्पादने, विन्या कॅटरिंग सर्व्हिसेस आणि म्युच्युअल फंड वितरक अशा वैविध्यपूर्ण सेवा व उत्पादनांची खास रेलचेल येथे पाहायला मिळणार आहे. तरी सावंतवाडीतील या भव्य प्रदर्शनाला नागरिकांनी आपल्या कुटुंबासह एकदा नक्की भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

