कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची बिअर जप्त;

*🛑आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची बिअर जप्त;*

 

*🛑४.२१ लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त;*

 

*🛑चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे उघड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* बांदा ते संकेश्वर जाणाऱ्या महामार्गावरील आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीची बिअर वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनासह तब्बल ४ लाख २१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.२८ मे २०२६ रोजी रात्री १०:४० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर मारुती चिंतोले (वय २१, मूळ रा. कलंबर बुद्रूक, ता. लोहा, जि. नांदेड, सध्या रा. रांजणगाव, एशियन चौक, ता. शिरोळ, जि. पुणे) हा मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट कार क्रमांक MH-12-JC-5640 मधून गोवा बनावटीची १५ बॉक्स बिअर बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना आढळून आला.

विशेष म्हणजे, आरोपीकडे वाहन चालविण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे मद्य वाहतुकीसह विनापरवाना वाहन चालविल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत बिअरचा साठा व वाहन असा एकूण ४,२१,३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आंबोली परिसरातून गोवा बनावटीच्या मद्याची होत असलेली अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधिक सतर्क झाल्याचे या कारवाईतून दिसून आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार संतोष गलोले, मनीष शिंदे, लक्ष्मण काळे, रामदास जाधव, गौरव परब तसेच होमगार्ड आनंद बरागडे, चंद्रकांत जंगले आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी संयुक्तरीत्या केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!