🛑ओटवणेत विक्रांत सावंतांचा वाढदिवस जल्लोषात; जनतेच्या प्रेमाने भारावले वातावरण.
*🛑ओटवणेत विक्रांत सावंतांचा वाढदिवस जल्लोषात; जनतेच्या प्रेमाने भारावले वातावरण.*
*🛑“जनतेच्या सेवेसाठी हे प्रेम अधिक ऊर्जा देणारे” — विक्रांत सावंत यांचे भावूक मनोगत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* माजगाव मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा वाढदिवस बुधवारी मध्यरात्री ओटवणे गावात उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने ओटवणे गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
ओटवणे गावातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकप्रिय ठरलेले विक्रांत सावंत यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला. वाढदिवसानिमित्त झालेल्या या अभूतपूर्व स्वागताने विक्रांत सावंत भावूक झाले होते.
यावेळी बोलताना त्यांनी, “ओटवणे गावाने दिलेले हे प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे. जनतेचा हा विश्वास आणि आपुलकी मला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देते. ओटवणे गावासह संपूर्ण माजगाव मतदारसंघाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,” अशी भावना व्यक्त केली.
ओटवणे रवळनाथ विद्यामंदिरच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, शिवसेनेचे माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर, भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, दशावतारी कलाकार विठ्ठल गावकर, नाट्यकर्मी रामदास पारकर, माजी उपसरपंच संतोष वेजरे, सामाजिक कार्यकर्ते गुंडू जाधव, भाजपा बूथ अध्यक्ष विश्वनाथ बोर्ये, संतोष सावंत, लुमा जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरपीडी हायस्कूलचे शिक्षक दशरथ शृंगारे यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

