कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पेंडूर घोडेमुख येथील युवकांच सामाजिक बांधिलकीच दर्शन.

*🛑पेंडूर घोडेमुख येथील युवकांच सामाजिक बांधिलकीच दर्शन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* मळेवाड ते सावंतवाडी मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने वरची मळेवाड मसुरकरवाडी येथे मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भली मोठी काजूच्या झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली होती.यात विद्युत पुरवठा करणारा पोल ही कोसळला होता.यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ दोन्ही बाजूने अडकली होती.मात्र तात्पुरत्या स्वरूपात येथील स्थानिक ग्रामस्थांनी ही भली मोठी फांदी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली होती.यावेळी वाहनचालक एवढी घटना घडूनही न थांबता पसार झाला होता.

मात्र सदरील भली मोठी फांदी सायंकाळ पर्यंत रस्त्यावरच असल्याने एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.यातच अज्ञात वाहनाच्या धडकेने पडलेल्या फांदीचा अंदाज न आल्यामुळे या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी कामावर जाणार युवक थोडक्यात बचावला होता.मात्र त्याच्या दुचाकीचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दिवसभर या रस्त्यावरील बांधकाम विभागाचे कर्मचारी या घडलेल्या घटनेची दखल घेतील अशी अपेक्षा होती.मात्र सदरील विभागाने दखल न घेतल्यामुळे सामाजिक बांधिलकी तसेच या घटनेमुळे कोणा दुसऱ्यांना नुकसान पोहचू नये या हेतूने पेंडूर घोडेमुख येथील युवकांनी पुढाकार घेत या रस्त्यावरील पडलेल्या भल्या मोठ्या फांदीला कटर च्या सहाय्याने कट करून बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.

प्रशांत शिरोडकर, संदेश मोरजकर, स्वप्नील नेमन, राहुल प्रभू आणि सुधीर परब यांनी या कामी मदत केली.

या युवकांच्या सतर्कतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!