कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑दाणोली-बांदा रस्ताकामात सुधारणा करा !

*🛑दाणोली-बांदा रस्ताकामात सुधारणा करा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* दाणोली ते बांदा रस्त्यासाठी जवळपास १०० कोटी रुपये खर्च करून गेली दोन वर्षे रुंदीकरण सुरू आहे.या रस्त्याच्या कामामध्ये निकृष्टपणा आहे,साईडपट्टी करण्यात आली नाही.या रस्त्यांचा काही भाग आत्ताच खराब झाला आहे. त्यावरून दुचाकी चालविणे कठीण झाले असून हा रस्ता अपघाताला निमंत्रण ठरत आहे. रस्ताकामात सुधारणा न झाल्यास काँग्रेस पक्ष आंदोलन छेडेल,असा इशारा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभय मालवणकर व रवींद्र म्हापसेकर,आनंद आयरे,पीटर फर्नांडिस,आफताब हेरेकर यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांना त्यांनी पत्र दिले आहे.

त्या पत्रात म्हटले आहे,या रस्ता रुंदीकरणाचे काम दोन वर्ष सुरू आहे. सरमळे सपतनाथ मंदिरातील नदीपात्राजवळ रस्ता करण्यात आला आहे. त्याठिकाणी रस्त्याच्या बाजूला संरक्षणाकरिता रेलींग करणे आवश्यक आहे. अन्यथा अपघाताची दाट शक्यता आहे. सरंबळे ब्रीज ते विलवडेपर्यंतचा रस्ता हा खराब होऊन दुचाकी चालविणे धोकादायक बनले आहे. रस्त्याची डागडुजी तात्काळ करावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!