कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑’अॅनिमल’ नाटकाचा आज सावंतवाडीत प्रयोग.

*🛑’अॅनिमल’ नाटकाचा आज सावंतवाडीत प्रयोग.*

 

*🛑अभिनेते सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* सावंतवाडीत मंगळवार,२६ मे रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते सिद्धार्थ जाधव येणार आहे. एका नाट्यप्रयोगानिमित्त ते सावंतवाडीला भेट देणार आहेत. त्यांचे हे कॉमेडी नाटक सावंतवाडीकरांसाठी आकर्षण ठरणार आहे‌.

लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लि. प्रस्तुत ‘अॅनिमल’ या बहुप्रतीक्षित आणि दमदार मराठी कॉमेडी नाटकाचा जिल्ह्यातील एकमेव प्रयोग २६ मे रोजी रात्री ९.३० वाजता सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात रंगणार आहे. या नाटकाचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार आहे. ‘विनोदाचा बादशाह’ समजल्या जाणाऱ्या सिद्धार्थ जाधवच्या जबरदस्त अभिनयाने सजलेली ही आनंददायी आणि हसवणारी संध्याकाळ अनुभवण्यासाठी नाट्यप्रेमींमध्ये आतापासूनच कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे मनोरंजनासोबतच समाजसेवेचा हा अनोखा उपक्रम सावंतवाडीत कौतुकाचा विषय ठरत आहे. या नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह लोकमान्य सोसायटीच्या शाखा, नाट्यगृह आणि राजश्री फोटो स्टुडिओ, सावंतवाडी येथे उपलब्ध करण्यात आली आहेत. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी प्रेक्षकांनी ८८८८७७७७३० किंवा ९१६८२४५८२४ या क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!