पत्रकार हरिश्चंद्र पवार यांना पितृशोक
सातार्डा येथील निवृत्त माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (८२) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सातार्डा येथील तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत सोमवार दि.२५ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्यात दोन मुलगे,चार मुली,सुना, जावई बहिणी,भाऊ,वहिनी पुतणे,नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे.पत्रकार हरिश्चंद्र पवार यांचे ते वडील होत.

