कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीची ‘वेळ’ थांबली !

*🛑सावंतवाडीची ‘वेळ’ थांबली !*

 

*🛑शहराची शान असलेले ऐतिहासिक घड्याळ वर्षानुवर्षे बंद; महिला नागरिकांचा नगरपालिकेकडे एल्गार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती भागात उभे असलेले आणि सावंतवाडीची ओळख मानले जाणारे ऐतिहासिक घड्याळ आज स्वतःच काळाच्या पडद्याआड गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणारे, पर्यटकांचे आकर्षण ठरणारे आणि सावंतवाडीकरांच्या अभिमानाचे प्रतीक असलेले हे घड्याळ गेली कित्येक वर्षे निर्जीव अवस्थेत बंद पडले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

*“हे फक्त घड्याळ नाही,* सावंतवाडीच्या इतिहासाचा ठेवा !”

या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील काही जागरूक महिला नागरिकांनी एकत्र येत नगरसेविका Mohini Madgaonkar यांची भेट घेत लेखी निवेदन सादर केले. या निवेदनातून शहराच्या मध्यभागी असलेले हे ऐतिहासिक घड्याळ तातडीने दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

महिलांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हे घड्याळ केवळ वेळ दाखवणारे साधन नसून सावंतवाडीच्या ऐतिहासिक वैभवाचे, सांस्कृतिक ओळखीचे आणि शहराच्या मानबिंदूचे प्रतीक आहे. शहरात येणारे पर्यटक आजही या वास्तूकडे कौतुकाने पाहतात. मात्र बंद पडलेल्या अवस्थेमुळे शहराच्या प्रतिमेलाच तडा जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासन झोपेत, नागरिक संतप्त

विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून हे घड्याळ बंद असतानाही त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “शहरातील ऐतिहासिक वास्तू जपण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

*नगरसेविका मोहिनी मडगावकर यांचे आश्वासन*

नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी महिलांच्या मागणीची दखल घेत संबंधित प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करून हे घड्याळ पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे.

सावंतवाडीकरांची एकच अपेक्षा…

सावंतवाडीची जान, शान आणि मान असलेले हे ऐतिहासिक घड्याळ पुन्हा एकदा सुरू होऊन शहराच्या सौंदर्यात भर घालेल, तसेच सावंतवाडीच्या वैभवशाली परंपरेला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!