कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑क्रिकेट खेळातून समाज सेवेचा आदर्श.

*🛑क्रिकेट खेळातून समाज सेवेचा आदर्श.*

 

*🛑सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट संघटनेकडून तीन सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीचा हात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट संघटनेने समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. संघटनेकडे जमा असलेल्या ८० हजार रुपयांच्या निधीतून ठरावानुसार तीन सामाजिक संस्थांना प्रत्येकी २६ हजार ५०० रुपयांची देणगी देण्यात आली.

यामध्ये

१) ASSIS दिव्यांग संस्था, इन्सुली

२) माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय, आरोस-दांडेली

३) दयासागर छात्रालय, रोनापाल (दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांची संस्था)

या संस्थांचा समावेश आहे.

खेळासोबत सामाजिक जाणीव जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विशेषतः दिव्यांग, कर्णबधिर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदतीचा हात देत संघटनेने समाजाप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

सदर उपक्रम सावंतवाडी हौशी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. शरद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आला. यावेळी खजिनदार आनंद आळवे तसेच महेश भाट, बाबा खान, राजा राणे, दिलीप सांगावकर, दत्ता कल्याणकर, अभय नाईक, प्रशांत बांदेकर आणि विनायक पराडकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.

खेळ ही केवळ स्पर्धा नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!