🛑शिवसेना भवनात आज मुंबईस्थित कोकणवासीयांची बैठक.
*🛑शिवसेना भवनात आज मुंबईस्थित कोकणवासीयांची बैठक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- १२:-* न्याय्य मागण्यांसाठी कोकणातील आंबा, काजू बागायतदारांचा भव्य मोर्चा १५ मे रोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’निवासस्थानी धडकणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्याकरिता मुंबई, ठाणे, कल्याण येथील कोकणवासीयांची तातडीची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने १२ मे रोजी सायं. ६ वा. शिवसेना भवन, दादर येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती उबाठा शिवसेना पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,कोकणातील आंबा व काजू बागायतदार (शेतकरी) यांचे अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे नुकसान झाले आहे. परिणामी बागायतदारांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची भरपाई मिळावी म्हणून हवालदिल झालेल्या उत्पादकांच्या शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच ‘मातोश्री’ येथे भेट घेतली होती. न्याय्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मोर्चाद्वारे जाऊन भेट घेण्याचे कोकणातील शेतकऱ्यांनी ठरविले आहे. हा मोर्चा १५ मे रोजी सायं. ४ वाजता गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थान असा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारो आंबा, काजू बागायतदार पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार आहेत. मोर्चा यशस्वी करण्याकरिता मुंबई, ठाणे, कल्याण येथील कोकणवासीयांची तातडीची बैठक शिवसेना भवन, दादर येथे १२ मे रोजी सायं. ६ वा. आहे. ही बैठक शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत, आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू, शिवसेना उपनेते अरुण दूधवडकर, आमदार महेश सावंत, विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या बैठकीला मुंबई, ठाणे, कल्याणमधील कोकणवासीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन उबाठा शिवसेना पक्षाच्यावतीने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

