कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑विजेचा शॉक लागून जुळे भाऊ जखमी.

*🛑विजेचा शॉक लागून जुळे भाऊ जखमी.*

 

*🛑खारेपाटण आरोग्य केंद्रात उपचार सुरू.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴खारेपाटण, दि- १२:-* तालुक्यातील खारेपाटण येथे आपल्या घराची,परिसराची साफसफाई व स्वच्छता करीत असताना घरातील विद्युत वायरचा दोन सख्या जुळ्या भावांना शॉक लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील प्रा.आ. केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

खारेपाटण कालभैरव- कपिलेश्वरवाडी येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे राहणारे प्रसाद प्रमोद राणे (३९) व त्यांचा सख्खा जुळा भाऊ सिद्धेश प्रमोद राणे (३९) हे खारेपाटण येथील मूळ गावी आले होते. घराची साफसफाई करत असताना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जुळ्या भावाला शॉक लागल्याचे लक्षात येताच दुसरा भाऊ त्याला वाचवायला गेला असता त्यालादेखील शॉक बसला. या घटनेत दोन्ही राणे बंधू गंभीर जखमी झाले.

खारेपाटण पोलीस पाटील अनिकेत जामसंडेकर व ग्रामस्थ संदीप पाटणकर यांनी प्रसंगावधान राखून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने येथील खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे दाखल केले.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनी तातडीने उपचार केले. त्यामुळे राणे बंधूंची प्रकृती आता स्थिर आहे.

दरम्यान,खारेपाटण येथे दोन दिवसांपूर्वीच्या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले असून वीजवाहिन्या तुटून खाली पडल्या आहेत.अनेक ठिकाणी घरांची कौले व पत्रे उडून गेले आहेत.काही ठिकाणी झाडे मोडून पडली आहेत.त्यामुळे खारेपाटणमध्ये अजूनही ७५ टक्के भागात वीजपुरवठा खंडित झालेला असून नागरिकांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याबाबत खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव व प्रशासनाच्यावतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!