कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑वादळी पावसाची शक्यता,रस्त्यालगतची धोकादायक झाडे किंवा त्याच्या फांद्या तातडीने तोडा – रवी जाधव

*🛑वादळी पावसाची शक्यता,रस्त्यालगतची धोकादायक झाडे किंवा त्याच्या फांद्या तातडीने तोडा – रवी जाधव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* काल सायंकाळी पडलेल्या पावसामुळे रस्त्यालगत असलेली जांभूळ व रुंबडाच्या फळांमुळे रस्ता पूर्णपणे बुळबुळीत झाला होता त्यामुळे अशा रस्त्यावर स्लीप होऊन ठीक ठिकाणी अनेक अपघात होऊन मोटरसायकलस्वार जखमी झाले होते.तरी येथील नागरिकांनी प्रशासनावर अवलंबून न राहता आपली नैतिक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणचा रस्ता पाणी मारून साफ करून घेणे जेणेकरून कुणाचा तरी जीव वाचू शकतो. तरी आपणास शक्य नसले तर याबाबत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी आपण संपर्क करू शकतात,असे रवी जाधव यांनी सांगितले. तरी देखील प्रशासनाने जनतेची योग्य अशी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच काही दिवसातच जोरदार वादळ व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठच्याही प्रकारची जीवितहानी नको यासाठी हायवेवरील तसेच शहरातील रस्त्यांच्या बाजूला असलेल्या धोकादायक व जीर्ण झाडे किंवा त्याच्या फांद्या तातडीने तोडून घ्या अशी विनंती नगरपालिका प्रशासन बांधकाम विभाग व वन विभाग यांच्याजवळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे. गेल्या वर्षी 15 मे ला भटवाडी येथील रस्त्यालगत असलेलं मोठ आंब्याचे झाड तुटून हाय व्होल्टेज मेन विद्युत लाइनीवर पडल्यामुळे रस्त्यावरील आठ विद्युत लाईन पोल मोडून पडले होते.त्यामुळे त्या भागात चार दिवस लाईट नव्हती त्यामुळे त्या भागातील व्यावसायिक व नागरिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. परंतु सुदैवाने अनर्थ टळला कुठच्याही प्रकारची जीवित हानी झाली नव्हती. परंतु अशा प्रकारच्या धोकादायक व जीर्ण झालेल्या झाडांसंदर्भात सदर झाड मालकाला धोकादायक झाड किंवा त्याच्या फांद्या तातडीने तोडून घेण्यास नगर परिषदेने नोटीस काढावे याचे कारण त्यानंतर होणाऱ्या नुकसानास सर्वसामान्य माणसाला सामोरे जाऊ लागू नये याबाबत प्रशासनाने योग्य तो विचार करून सदर कार्यवाही तातडीने करावी असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी प्रशासनाला विनंती केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!