🛑कणकवलीत उद्या महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव.
*🛑कणकवलीत उद्या महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०८:-* वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, ९ मे रोजी कणकवली येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह (राणे समाज) उत्सव समितीने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी ९ वाजता दुचाकी रॅली, १०.३० वाजता पूजाविधी, तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ ते ८ वाजता होम मिनिस्टर, रात्री ८ वाजता कणकवली बांधकरवाडी येथील दत्तप्रासादिक मंडळाचे भजन, रात्री ९ वाजता ‘कालिका महात्म्य’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सिंधुरत्न महिला दशावतार मंडळ सादर करत असलेल्या नाटकात ज्येष्ठ टीव्ही अभिनेत्री अक्षता कांबळी विशेष भूमिकेत दिसणार आहेत. येथील रवळनाथ मंदिर शेजारी वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

