कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑संतोष तळवणेकर यांची भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी निवड.

*🛑संतोष तळवणेकर यांची भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी निवड.*

 

*🛑भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* भारतीय जनता पक्ष सावंतवाडी सरचिटणीस पदी येथील सक्रिय कार्यकर्ते श्री. संतोष तळवणेकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहर भाजप वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते श्री. तळवणेकर यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संतोष तळवणेकर यांनी आजवर संघटनात्मक कार्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या याच सक्रियतेची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्ती कार्यक्रम प्रसंगी भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत नवनियुक्त सरचिटणीस संतोष तळवणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी ही त्यांची नियुक्ती होते जाहीर केली यावेळी नगरसेवक प्रतीक बांदेकर,मोहिनी मडगावकर, नगरसेवक सुनीता पेडणे, सुकज्ञा टोपले सिध्दांत भांबूरे ,साक्षी गवस, राघु चितारी ,मेघना साळगांवकर अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!