कोकणशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत सावंतवाडीत प्रथमच स्किल डेव्हलपमेंट मोबाईल रिपेरिंग कोर्स

 

*पुणे सारख्या नामवंत जिल्ह्यातील कंपन्यातील प्रशिक्षक करणार मार्गदर्शन*

*एम एस एम इ अंतर्गत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कोर्स*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*निलेश लाड*

*🎴 सावंतवाडी :*
भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत सिंधुदुर्गात प्रथमच ग्लोबल स्कील डेव्हलपमेंट मोबाईल रिपेरिंग कोर्स सावंतवाडी येथे सुरू होत आहे, मिनिस्ट्रीऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस मार्फत स्कील डेव्हलपमेंट मोबाईल रिपेरिंग कोर्स दिला जाणार आहे या सर्व कोर्सचे ग्लोबल स्किल डेव्हलपमेंट मार्फत सर्टिफिकेट दिले जाईल व याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होईल व व्यवसायासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध होईल अशी माहिती ग्लोबल स्कील डेव्हलपमेंट मार्फत देण्यात आली आहे.
या स्कोर्सची खास वैशिष्ट्य म्हणजे मोफत वायफाय, एम एस एम इ अंतर्गत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ,सॅमसंग ,ओपो, विवो ,अशा नामवंत केअर सेंटर मध्ये काम मिळण्याची संधी, स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पतसंस्था, बँक मार्फत कर्ज उपलब्ध ,प्रॅक्टिकल आयडिया स्मार्ट टीव्ही वर देण्यात येतील
व्यवसाय सुरू करण्यासाठी रिपेरिंग साठी लागणारी संपूर्ण मशिनरी व टूल्स उपलब्ध होईल ,संपूर्ण ट्रेनिंग संभाषण मराठी मधून देण्यात येईल ,हार्डवेअर सॉफ्टवेअर वर देण्यात येईल, 100% प्रॅक्टिकल राहतील, दोन हप्त्यात पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध राहील, प्रॅक्टिकल थेरी मराठी मधून देण्यात येईल, अँड्रॉइड मोबाईल रिपेरिंग मशिनरी उपलब्ध होईल ,वेळ सकाळी आठ ते दहा असेल ,सोमवारी सुट्टी राहील,व पुण्यासारख्या स्मार्ट सिटी मधील टीम मेंबर मार्फत प्रशिक्षण दिले जाईल, व्यवसाय सुरू करण्यास कोल्हापूर, बेळगाव सारख्या होलसेल मार्केट मधील डीलरशी संपर्क करून दिला जाईल असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
त्यासाठी सुनील आंबेरकर प्रोजेक्ट ऑफिसर ९४२०८१८९-९७६४५९ ३५ ७८ या नंबर वर संपर्क साधावा किंवा अथर्व अपार्टमेंट बांदा नाका, यशराज हॉस्पिटल समोर, माजगाव गरड रोड सावंतवाडी येथे प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन करण्यात आले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!