🛑’दोन वाजून बावीस मिनिटांनी’ नाट्यप्रयोग ११ रोजी कुडाळात.
*🛑’दोन वाजून बावीस मिनिटांनी’ नाट्यप्रयोग ११ रोजी कुडाळात.*
*🛑लोकमान्य को.ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०५:-* सिंधुदुर्गातील नाट्यप्रेमींसाठी मे महिन्याची रात्र सस्पेन्स आणि विनोदाने न्हाऊन निघणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटी प्रस्तुत ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या नाटकाचा विशेष प्रयोग कुडाळ येथील बाबा वर्दम रंगमंच येथे आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, ११ मे २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता हा प्रयोग रंगणार असून ‘हॉरर, सस्पेन्स आणि कॉमेडी’ असा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना एकाच मंचावर अनुभवायला मिळणार आहे. एका गूढ वळणावर आधारित कथानक आणि कलाकारांचा कसदार अभिनय हे या नाटकाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
या नाटकात मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यात अष्टपैलू अभिनेता प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, गौतमी देशपांडे आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनील या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी कुडाळ आणि परिसरातील रसिक प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे, या प्रयोगाच्या तिकीट विक्रीसाठी लोकमान्य सोसायटी कुडाळ शाखा आणि बाबा वर्दम रंगमंचाशेजारील नेमळेकर स्नॅक्स कॉर्नर येथे सोय करण्यात आली आहे. तसेच प्रेक्षक ‘बुक माय शो’ ‘या संकेतस्थळावरूनही आपली तिकिटे आरक्षित करू शकतात. अधिक माहितीसाठी ९४२२३७२३४१ किंवा ९८५०३ ४५६७८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

