कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी ‘गावठी आठवडा बाजार’

*🛑सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी ‘गावठी आठवडा बाजार’*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०५:-* ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा, या उद्देशाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशीमधील लोकांच्या सोईसाठी दर शनिवारी ‘अस्सल गावठी आठवडा बाजार” भरविण्यात येणार आहे. ९ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते या गावठी आठवडा बाजाराचे उद्घाटन केले जाणार आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुनगरी बस स्थानकाच्या बाजूलाच हा गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे. स्थानिक सेन्द्रीय शेती मालविक्री, थेट शेतकरी ते ग्राहक विक्री अशा पद्धतीने गावठी बाजार भरविला जाणार आहे. या गावठी बाजारामुळे पंचक्रोशीतील लोकांना ताजी भाजी, वेगवेगळी फळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गावठी कडधान्य मिळणार आहे. तसेच लोकांना सेंद्रीय पद्धतीचे सर्व प्रकारचे धान्य व भाजी मिळणार आहे. त्यामुळे लोकांची तर सोय होईलच. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या गावठी आठवडा बाजारामुळे शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी केले आहे. सिंधुदुर्गनगरी येथे दर शनिवारी सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अस्सल गावठी आठवडा बाजार भरविला जाणार आहे. या पहिल्याच आठवडा बाजाराचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असून सोबतच सिंधुदुर्गनगरी प्राधीकरण सदस्य व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, प्राधीकरण सदस्य छोटू पारकर, भाजप ओरोस मंडल अध्यक्ष भाई सावंत उपस्थित राहणार आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!