आणखीकोकणराजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

आचिर्णे कडुवाडी येथे रेल्वेस्टेशनच्या अंतिम कामाची पाहणी

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी : दि.‌ ०६ आचिर्णे कडुवाडी येथे रेल्वेस्टेशनच्या अंतिम कामाची पाहणी करण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी भेट दिली.

यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले. या कामाच्या बाबतीत खासदार राऊत यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कोकण रेल्वे रत्नागिरीचे रिजनल मॅनेजर श्री. तुपे व सहायक अभियंता श्री. गर्जे यांना रेल्वेस्टेशनची सर्व कामे मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या. येत्या १२ मार्चपासुन या स्टेशनवर क्रॉसिंगसाठी गाड्या थांबतील असे सांगितले.

यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, तालुका प्रमुख मंगेश लोके, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, माजी सरपंच महेंद्र रावराणे, उपसरपंच सविता कडु, संतोष कडु, युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडु, दीपक पवार, कडुवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कडु आदी उपस्थित होते.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!