कोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

🛑सिंधुदुर्गात रंगमंचावर अवतरणार रत्नागिरीची ‘नमन’ लोककला.

*🛑सिंधुदुर्गात रंगमंचावर अवतरणार रत्नागिरीची ‘नमन’ लोककला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴रत्नागिरी, दि- ०५:-* महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक येत्या ७ मे रोजी कुणकेश्वर (देवगड) येथे संपन्न होत आहे. मंडळाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीच्या निमित्ताने कोकणची समृद्ध लोककला ‘नमन’चा जागर होणार आहे. लांजा तालुक्यातील ‘नवलाईदेवी नमन मंडळ, कुर्णे’ (वरची पडयेवाडी) यांना या बैठकीत कला सादर करण्याचा बहुमान मिळाला आहे.

यापूर्वी कणकवली येथे झालेल्या बैठकीत ‘दशावतार’ कलेने संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सदस्यांना भुरळ घातली होती. आता दुसऱ्यांदा कोकणात होत असलेल्या या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्याचे वैभव असलेल्या ‘नमन’ कलेची भुरळ सदस्यांना पडणार आहे. ७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता हे सादरीकरण पार पडेल.

या सादरीकरणात गण-गवळण, रावण नृत्य, राधा-कृष्ण, कंस आणि शंकासुर यांसारखी पारंपारिक पात्रे रसिकांना आणि मंडळाच्या सदस्यांना ‘पाहायला मिळणार आहेत. या मंडळाचे प्रमुख सत्यविजय पडये असून, प्रसिद्ध शाहीर व गायक मोहन घडशी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या सांस्कृतिक सोहळ्याचे नियोजन रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य राजेश गोसावी करत आहेत. बैठक स्थळाचे व्यवस्थापन सदस्य विजय चव्हाण यांच्याकडे आहे. सहभागी कलाकारांचा मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या सभेला मंडळाचे सचिव संतोष खामकर, अधीक्षक दिलीप वाघमारे यांच्यासह सदस्य उपस्थित राहणार आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!