◾ सिंधुदुर्गा जिल्ह्यात आज नऊ कोरोना बाधीत रुग्ण..
◾ जिल्ह्यात १६८ सक्रिय रुग्ण;डॉ.श्रीमंत चव्हाण
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि-०६:- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार १५१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

