🛑दोन वृद्ध घरातच मृतावस्थेत.
*🛑दोन वृद्ध घरातच मृतावस्थेत.*
*🛑सावंतवाडी शहर, माजगाव येथील घटना.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* सावंतवाडी शहर आणि परिसरात दोन वृद्धांचा राहत्या घरात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शहरातील झिरंग-म्हाडा कॉलनी येथील सुभाष नारायण नाईक (७९) आणि माजगाव-मेटवाडी येथील रहिवासी चंद्रकांत सीताराम वाडकर (८५) अशी मृतांची नावे आहेत.
झिरंग-म्हाडा कॉलनी येथे सुभाष नाईक व त्यांची पत्नी असे दोघे वृद्ध दोन वर्षांपासून राहतात. पत्नी मानसिक रुग्ण आहे. तर सुभाष नाईक हे आजारी होते. त्यांच्या नाष्ट्याची व्यवस्था बाहेरून केली होती. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या त्यांना नाष्टा देण्यासाठी नेहमीप्रमाणे एक महिला आली असता घराच्या खिडकीतून उग्र वास येऊ लागला. तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता सुभाष नाईक हे जमिनीवर झोपलेल्या स्थितीत आढळून आले. घटनेची माहिती तिने शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनाही कळविले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी जाऊन खातरजमा केली. तेव्हा सुभाष नाईक मृतावस्थेत आढळले.त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.
दुसरी घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास माजगाव-मेटवाडी येथे उघडकीस आली. चंद्रकांत सीताराम वाडकर (८५) असे मृताचे नाव आहे. चंद्रकांत वाडकर हे चार-पाच वर्षांपासून एकटेच राहत होते. त्यांचे मुलगे इन्सुली क्षेत्रफळवाडी येथे राहतात. रविवारी त्यांचे मुलगे आले असता घरातून कुजकट वास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार मनोज राऊत, मंगेश शिंगाडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने घराचा मागील दरवाजा तोडला. तेव्हा वाडकर हे बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

