कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑जिल्हा कारागृहातील शस्त्रागार गार्डरुमचे उद्घाटन.

*🛑जिल्हा कारागृहातील शस्त्रागार गार्डरुमचे उद्घाटन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०४:-* सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भर घालत, शस्त्रसाठा सुरक्षित व कार्यक्षम ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या शस्त्रागार गार्डरुमचे उद्घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा कारागृहाच्या बाहेरील परिसरात उभारण्यात आलेले हे शस्त्रागार गार्डरुम आधुनिक सुरक्षाव्यवस्थांनी सुसज्ज असून ते २४ तास कडक निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. या सुविधेमुळे कारागृह परिसरातील शस्त्रसाठ्याचे सुरक्षित व्यवस्थापन सुलभ होणार असून बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने गस्त वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.

विशेषतः कारागृहाच्या बाहेरील बाजूस सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांना वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी ही गार्डरुम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कारागृहाच्या सुरक्षिततेचा दर्जा उंचावला जाणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!