कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ राष्ट्रवादी उद्योग व्यापार सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी याकुब शेख यांची नियुक्ती..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी,दि-०६ :-  सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी याकुब चाॅद शेख नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रवादी उद्योग-व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्याला दिले असून आज हे पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमीत सामंत यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले

यावेळी राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष व उद्योग व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!