कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच .एस .सी परीक्षेचा निकाल ८९.१०%

*🛑सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच .एस .सी परीक्षेचा निकाल ८९.१०%*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच .एस .सी परीक्षेचा विज्ञान, संयुक्त कला + वाणिज्य या दोन्ही शाखेचा निकाल ८९.१० टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून विज्ञान शाखा परीक्षेला बसलेल्या ७६ विद्यार्थ्यांपैकी ७५ विद्यार्थी उत्तीर्ण होत या शाखेचा निकाल ९८.६८ टक्के लागला. तर संयुक्त वाणिज्य व कला शाखा परीक्षेला बसलेल्या २५ पैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण होतं या शाखेचा निकाल ६० टक्के लागला. या दोन्ही शाखेतील एकूण १०१ विद्यार्थ्यांपैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष प्रावीण्य श्रेणीत १४, प्रथम श्रेणीत २२, द्वितीय श्रेणीत ४१ तर तृतीय श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे विज्ञान विभाग- प्रथम यज्ञेश यशवंत सावंत ५३६ गुण ( ८९.३३ टक्के ),द्वितीय सौजन्या संजय घाटकर ५१८ गुण ( ८६.३३ टक्के ), तृतीय स्वरांगी सदानंद आंगचेकर ४९८ गुण ( ८३ टक्के ). संयुक्त कला + वाणिज्य विभाग प्रथम रुचिता संतोष तेली ३६० गुण (६० टक्के ), द्वितीय प्रणिता अजित कदम ३२० गुण (५३.३३ टक्के ), तृतीय दुर्वा संदीप सांगेलकर ३१४ गुण (५२.३३टक्के ).या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पू राउळ, सचिव विश्वनाथ राउळ प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य रामचंद्र घावरे आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!