🛑आरोस विद्या विहार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल ९२.३० टक्के.
*🛑आरोस विद्या विहार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल ९२.३० टक्के.*
*🛑विद्यालयातून अनुश्री नाईक प्रथम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक परीक्षा सन २०२५/२६ चा निकाल ९२.३० टक्के लागला असून या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय असे यश संपादन केले आहे.
एकूण १३ विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल उच्चस्तर राहिला आहे. या परीक्षेत अनुश्री आल्हाद नाईक हिने ४८३ गुण (८०.५० टक्के) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, रेशमा कृष्णा लमाणी हिने ४३६ गुण (७२.६७ टक्के) मिळवून द्वितीय तर श्रेया रामदास नाईक हिने ४२६ गुण (७१ टक्के) मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
इतर विद्यार्थ्यांनीही चांगले गुण मिळवत शाळेची परंपरा कायम राखली. विषयानुसार निकालही समाधानकारक असून बहुतेक विषयांत उत्तीर्णतेचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक राहिले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस अध्यक्ष नीलेश परब, उपाध्यक्ष संजू पांगम, सचिव शांताराम गावडे, सहसचिव सिद्धेश नाईक, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

