🛑सिंधुदुर्गनगरीत नव्या रूपात साकारले आकर्षक सर्कल;
*🛑सिंधुदुर्गनगरीत नव्या रूपात साकारले आकर्षक सर्कल;*
*🛑रोटरी क्लबच्या पुढाकारातून शहर सौंदर्यात भर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०२:-* पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या पुढाकारातून सुशोभित करण्यात आलेल्या सर्कलचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील चौक (सर्कल) काही काळापासून नादुरुस्त अवस्थेत होता. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांनी पुढाकार घेत, संबंधित प्राधिकरणाची लेखी परवानगी मिळवून सर्कलचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार क्लबच्या सदस्यांनी स्वखर्चाने आणि स्वयंप्रेरणेने सर्कलचे आकर्षक रूपांतरण केले.
या कार्यात रोटरी क्लब ऑफ कुडाळ तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या काही सदस्यांनीही मोलाचे योगदान दिले.
उद्घाटन प्रसंगी प्रभाकर सावंत, डॉ. प्रशांत कोलते, अरूण मालणकर, दीपक आळवे, प्रथमेश सावंत, ललित वंजारे, ऋषिकेश रेडकर, उदयकुमार जांभवडेकर, नवीन बांदेकर, सत्यवान चव्हाण, सागर कुशे, अमेय बर्डे, डॉ. श्रद्धा मालवणकर, अभिजित जैतापकर, विवेक राणे, व्यंकटेश घोगळे आणि सिद्धांत सावंत आदी रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रलचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

