*▪️गोव्यातून सावंतवाडी मार्गे पुणे परतत असताना काळाने घातली झडप*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*प्रथमेश गावडे*

*🎴 सावंतवाडी :*
पुणे नानापेठ येथील एका युवकावर गोव्यात पर्यटनासाठी आलेला असताना अचानक काळाने घाला घातला. नयन संतोष उगले (२३) असे त्या युवकाच नाव आहे. गोवा ते पुणे असा प्रवास करत असताना सावंतवाडी शहरात बस स्थानकालगत या युवकाला उलटी होऊन चक्कर आली असता त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
पुणे नानापेठ येथील युवक गोव्यात पर्यटनासाठी जात असताना सावंतवाडी बस स्थानक येथे तो अचानक चक्कर येऊन तो जमीनीवर कोसळला‌. यावेळी सामाजिक कार्यकर्ते समिर वंजारी, राजू धारपवार यांनी धाव घेत त्या युवकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील, डॉ. अभिजीत चितारी, डॉ. मुरली चव्हाण, डॉ. निकिता मसुरकर यांसह उपजिल्हा रुग्णालयाच्या टीमन त्या युवकाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र युवकाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्या युवकाच ह्रदय कामं करण बंद झालं. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्या युवकांच निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नयनच्या अचानक एक्झिटमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पर्यटनासाठी आलेल्या त्याच्या मित्रपरिवारालाही अश्रू अनावर झाले.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!