🛑“खऱ्याला खरे, खोट्याला खोटे सांगण्याची हिम्मत असलेला माणूस – सीताराम गावडे आमचे हक्काचे!” – पालकमंत्री नितेश राणे
*🛑“खऱ्याला खरे, खोट्याला खोटे सांगण्याची हिम्मत असलेला माणूस – सीताराम गावडे आमचे हक्काचे!” – पालकमंत्री नितेश राणे*
*🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूजच्या नवव्या वर्धापन दिनी राणे कुटुंबीयांकडून गौरव; “गावडे यांचे लेखन समाजाला दिशा देणारे”*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* “सीताराम गावडे हा आमच्या हक्काचा माणूस आहे. राणे कुटुंबीय आणि सीताराम गावडे यांचे ऋणानुबंध जुने आहेत. त्यामुळे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी खास आलो,” अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या नवव्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना त्यांनी सीताराम गावडे यांच्या कार्याचा मनापासून गौरव केला. “खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे सांगण्याची जी हिम्मत आहे, ती सीताराम गावडे यांच्यामध्ये आहे. असा ‘प्रॉडक्ट’ बाजारात तयार होत नाही आणि कधी मिळतही नाही,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “गावडे यांचे अनेक लेख मनाला टोचणारे असतात, पण त्यातूनच वास्तव समाजासमोर येते. आम्ही नेहमी त्यांच्या संपर्कात असतो. त्यांचे लेखन आणि व्हिडिओ मी नियमित पाहतो, ऐकतो. त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळते.”
सीताराम गावडे समाजातील अपप्रवृत्तीविरुद्ध लढण्याचे काम करत असून त्यांच्या या धाडसी पत्रकारितेला आपला ठाम पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “त्यांचे चॅनेल दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. हे आमचे हक्काचे चॅनेल आहे,” असेही त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी पुढील वर्धापन दिनाबाबतही त्यांनी आश्वासन दिले. “पुढच्या दहाव्या वर्धापन दिनाला राणे कुटुंबीय पुन्हा उपस्थित राहतील. आम्ही एकदा आलो आणि पुन्हा येणार नाही असा हिशोब ठेवणारे नाही,” असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.
विरोधकांवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. “राणेंनी काही चांगले काम करायचे ठरवले की विरोध होतोच. पण चांगल्या कामाची दखल घेतलीच जाते. ती मांडण्याची ताकद सीताराम गावडे यांच्यात आहे, म्हणूनच ते आमचे हक्काचे चॅनेल आहे,” असे नितेश राणे यांनी शेवटी नमूद केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

