🛑वालावल येथे विवाहितेची गळफासाने आत्महत्या.
*🛑वालावल येथे विवाहितेची गळफासाने आत्महत्या.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०१:-* वालावल चव्हाणवाडी येथील सौ. शीतल शंकर नेरकर (२८) या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. पोटातील त्रासामुळे सुरू असलेल्या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
मात्र, नेमके कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेने वालावल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची खबर त्यांचे पती शंकर सहदेव नेरकर (४०) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली.
शीतल ह्या पती, दोन लहान मुले व सासूसह राहायच्या. बुधवारी सकाळी त्यांचे पती शंकर नेरकर बाजारात गेले होते. ते सकाळी ११.१० वाजण्याच्या सुमारास घरी आले, तेव्हा पत्नी शीतल या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत दिसल्या. निवती पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर उपनिरीक्षक डी. बी. शेटये व हवालदार सचिन सोनसुरकर यांनी पंचनामा केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

