कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सीताराम गावडे यांच्या सारख्या लढवय्या पत्रकाराचा नागरी सत्कार करने ही सावंतवाडी करांची जबाबदारी -डाॅ जयेंद्र परुळेकर.

*🛑सीताराम गावडे यांच्या सारख्या लढवय्या पत्रकाराचा नागरी सत्कार करने ही सावंतवाडी करांची जबाबदारी -डाॅ जयेंद्र परुळेकर.*

 

*🛑कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल च्या वर्धापन दिनाच्या दिल्या शुभेच्छा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* अमली पदार्थ व अवैध धंदे यावर एक दोन लेख लिहिणे वेगळे व गेली अनेक वर्षे त्याविरुद्ध मालिका सुरू ठेवणे हे सोपे काम नाही हा लढा सीताराम गावडे गेली अनेक वर्षे लढताहेत आता सावंतवाडी करांची जबाबदारी आहे अशा लढवय्या पत्रकाराच्या बाजूने ठामपणे उभे राहून त्यांचा नागरी सत्कार व्हायला हवा अशा भावना सावंतवाडी येथील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ डॉ जयेंद्र परुळेकर यांनी कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल च्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्या.

सिंधुदुर्गाला अमली पदार्थांचा विळखा आहे या विरुद्ध ते सातत्याने लिहीत आहेत,त्यांना धमक्या,येत आहेत मात्र याला भिक न घालता अधिक त्रिवतेने ते हा लढा पुढे नेत आहेत,त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या मात्र त्यांनी रणांगणातून पळ काढला नाही ते लढत आहेत,त्यांच्या या लढ्याला आपण बळ दिले पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल जिल्ह्यातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करीत आहे.म्हणूनच हे चॅनेल लोकप्रिय होत चालले आहे,आज जे पुरस्कार वितरण करण्यात आले,ते सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना दिले गेले आहेत व हीच खरी पारदर्शकता आहे असे गौरवोद्गार डॉ जयेंद्र परुळेकर यांनी काढले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!