कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सीताराम गावडे यांची पत्रकारिता संघर्षातून उभी राहिली – प्रवीण भोसले.

*🛑सीताराम गावडे यांची पत्रकारिता संघर्षातून उभी राहिली – प्रवीण भोसले*

 

*🛑कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल च्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* सीताराम गावडे यांची पत्रकारिता संघर्षातून उभी राहिली आहे,बेधडख स्वभाव हा त्या़चा खरा सत्याचा पिंड आहे व याच स्वभावातून सीताराम गावडे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, त्यांचा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल लोकप्रिय होण्याचे हेच खरे कारण आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल च्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

सीताराम गावडे यांनी १९९० पासून दै कोकण साद मधून आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला,एक लढवय्या पत्रकार म्हणून त्यांनी आपले नाव जिल्ह्यात निर्माण केले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे व तो त्यांनी वेळोवेळी जपला अशा धाडसी पत्रकारितेचे कौतुक केलेच पाहिजे अशा शब्दात गौरव केला.

कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल आज नववा वर्धापनदिन साजरा करत आहे,या नव वर्षात कोकण लाईव्ह ची वाटचाल दैदिप्यमान आहे,अनिती विरूद्ध लढा उभारला आहे,या चॅनेल चे संपादक सीताराम गावडे संपादकीय सदरातून चुकीच्या गोष्टींवर प्रहार करीत आहे,त्याच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो मला येथे बोलावून माझा जो मानसन्मान केला त्या बद्दल मी कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल ला धन्यवाद देतो अशा शब्दांत गौरव केला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!