आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 ‘बाल’ वयातील संस्कारांमधूनच समाजाची जडण-घडण !

🛑 सचिन भाटावडेकर यांचे प्रतिपादन ; कळणे येथील जि.प. शाळेत व्याख्यान

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत

🎴दोडामार्ग, दि-२८:– समाज निर्मितीमागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. बालवयात मुलांवर होणाऱ्या संस्कारांमधून समाजाचा प्रेरणादायी प्रवास अव्याहतपणे सुरू असतो. बालमनावर संस्कार होण्यासाठी आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची असते. तसेच शाळा, शिक्षक आणि समाजातील अन्य घटकांच्या माध्यमातूनही समाजाची जडण-घडण होत असते, असे प्रतिपादन कुडाळ येथील ज्येष्ठ व्याख्याते सचिन भाटावडेकर यांनी केले. कळणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्र १ च्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानमालेत ते बोलत होते.

प्रसिद्ध व्याख्याते सचिन भाटावडेकर यांनी व्याख्यानात समाज आणि संस्कृती यांच्यातील नाते विषद केले. हिंदू सण आणि समारंभांना शास्त्रीय संदर्भ असल्याचे त्यांनी सांगितले. हे सण-समारंभ साजरे करायलाच हवेत. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा जोपासणे हे समाजाचे कर्तव्यच आहे. जुन्या परंपरा जपण्यामध्ये अनेक पौराणिक संदर्भ असतात. पुराणकालीन पुस्तके आणि ग्रंथांमध्ये यासंबंधीचे अनेक दाखले सापडतात, पौराणिक ग्रंथांच्या वाचनातून त्याची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे लोकांनी याचे आकलन करून घ्यायला हवे, ते पुढे म्हणाले.

लहान मुलांनीही वाचन वाढवले पाहिजे. शाळेतून पुस्तकी ज्ञान मिळत असले तरी आई-वडिलांनी मुलांवर केलेले संस्कार सर्वात प्रभावी असतात. त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या विविध प्रथा, परंपरा, सण, उत्सव आदी घडामोडीमधूनही ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा, असेही भाटावडेकर यांनी यावेळी सांगितले.

जि. प. प्राथमिक शाळा कळणे नं. १ याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला विद्यार्थी, पालकांसह पंचक्रोशीतील विविध लोकांनी उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ भजनकर्मी विश्वास देसाई, निवृत्त शिक्षक सतीश घोटगे, जयराम देसाई, आपा देसाई, गुरु पावसकर, विष्णू नार्वेकर, श्रद्धा परब उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती समिती अध्यक्ष मनिषा कळणेकर यांनी सर्वांची स्वागत केले तर शाळेचे शिक्षक राठोड गुरुजी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

 

*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

 

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

 

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

 

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

 

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

 

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

 

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

 

*कसे वापरावे ?*

 

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

 

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*

*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

 

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

 

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

 

*संपर्कासाठी*

*9423254613*

 

*⭕इतर सुविधा ⭕*

*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*

*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

 

 

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*

*व्हाट्सअप करा-9423878887*

*9423254613*

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!