कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळमध्ये धडक कारवाई! अवैध बंदूक कारखाना उद्ध्वस्त.

*🛑कुडाळमध्ये धडक कारवाई! अवैध बंदूक कारखाना उद्ध्वस्त.*

 

*🛑निरुखे-सुतारवाडी हादरली | ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये पोलिसांचा मोठा पर्दाफाश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २८:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील निरुखे-सुतारवाडी येथे सुरू असलेला बेकायदेशीर बंदूक निर्मितीचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अक्षरशः उद्ध्वस्त केला. गुरुवारी रात्री उशिरा टाकलेल्या या धाडीत पोलिसांनी तीन तयार बंदुका, सहा लोखंडी बॅरल आणि शस्त्रनिर्मितीचे मोठे साहित्य असा तब्बल १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

*पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता ‘डेथ फॅक्टरी’चा खेळ*

गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. निरुखे येथील एका साध्या पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू असल्याचे समोर आले. आतमध्ये बंदुकांचे बॅरल, लाकडी बट, वेल्डिंग मशीन, ग्राइंडर आणि इतर तांत्रिक साहित्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

*एक आरोपी जेरबंद | हत्यार कायद्यानुसार गुन्हा*

या प्रकरणी जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६५, रा. निरुखे-सुतारवाडी) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, ५ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*आधी किती बंदुका विकल्या? तपासाची दिशा गंभीर*

या कारखान्यातून यापूर्वी किती शस्त्रे तयार करून विकली गेली, कोणकोण या जाळ्यात सामील आहेत, याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या ठिकाणाहून अनेक बंदुकांची विक्री झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

*परिसरात भीतीचे वातावरण* | गुन्हेगारांचे धाबे दणाणले

या कारवाईनंतर निरुखे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ पुढील काळात आणखी मोठे रॅकेट उघड करण्याचे संकेत देतो.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!