आपत्कालीनकोकणसावंतवाडी

*▪️ इन्सुलि नदीपात्रात मगरीचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला*

 

*▪️राजन यशवंत पंडित मगरीच्या हल्ल्यात जखमी*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*शैलेश गवस*

*🎴 बांदा :*
मडुरा रेडकरवाडी येथील नदीपात्रात राजन यशवंत पंडीत (४५) या शेतकर्‍यावर मगरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. राजन पंडीत हे पाण्याच्या इंजिनचा पाईप नदीपात्रात ठेवत असताना मगरीने अचानक हल्ला केला.
मगरीने त्यांचा हात पकडला. त्यांनी प्रसंगावधान राखत हात झिडकारुन नदीबाहेर पळाल्याने बालंबाल बचावले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. मडूरा परिसरात मगरींनी गुरांवर हल्ले करण्याचे बरेच प्रकार आतापर्यंत घडले आहेत. मात्र मनुष्यांवर हल्ला केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाने मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!