कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑फरार मुख्य आरोपी सागर कारिवडेकर अखेर जेरबंद.

*🛑फरार मुख्य आरोपी सागर कारिवडेकर अखेर जेरबंद.*

 

*🛑खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्याला गती; सावंतवाडी पोलिसांची मोठी कारवाई.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर सुबोध कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी अखेर सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली आहे.

पुणे येथील शौनक सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सागर कारिवडेकर व त्याच्या

साथीदारांविरुद्ध गाडी अंगावर घालून खुनाचा प्रयत्न तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तहसील राजगुरू, तल्ला राजगुरू (रा. बांदा) आणि नितीन मेस्त्री (रा. कोलगाव) यांसह इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी सागर कारिवडेकर हा दीर्घकाळ पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता.

दरम्यान, आरोपी आपल्या कारिवडे येथील घरी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार महेश जाधव आणि महेश निरवडेकर यांच्या पथकाने काटेकोर सापळा रचला. त्यानुसार आज (दि. २६ एप्रिल २०२६) सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास कारिवडे परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

विशेष म्हणजे, सागर कारिवडेकर याच्यावर ठाणे व मुंबई येथे आर्थिक व्यवहारासंबंधित गुन्ह्यांची नोंद असून, गुंतवणूकदार सपकाळ व देवकाते यांच्यावर साथीदारांमार्फत हल्ला केल्याचेही गंभीर आरोप आहेत. त्यामुळे तो पोलिसांच्या रडारवर होता.

या अटकेमुळे गुन्ह्याच्या उकल प्रक्रियेला वेग आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व जयेश खंदरकर करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!