🛑बाकरवाडी येथे श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
*🛑बाकरवाडी येथे श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.*
*🛑भाजप युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती;परिसराच्या सुख-समृद्धीसाठी साकडे.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- २७:-* श्री देव वेतोबा सातेरी, श्री देव गिरोबा सातेरी आणि श्री देव वंशेश ब्राह्मण यांच्या आशीर्वादाने बाकरवाडी येथील श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेला भाजपचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांनी उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले.
यावेळी विशालजी परब यांनी महापूजेचा लाभ घेतला आणि श्री चरणी नतमस्तक होऊन परिसराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
विशालजी परब यांच्यासोबत भाजपचे विविध पदाधिकारी आणि बाकरवाडी परिसरातील स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परब यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला आणि मंदिर ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

