आयडियल इंग्लिश स्कूल अँड कॉलेज वरवडेच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴 कणकवली : दि. ०४ महाराष्ट्र राज्य महिला पतंजली समितीच्या वतीने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये कणकवली वरवडेच्या ज्ञानद्या शिक्षण संस्थेच्या आयडीयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या आर्या फाटक हिचा 8 ते 12 वयोगटात पहिला व हर्षिता सावंत हिचा 13 ते 20 वयोगटात दुसरा जिल्हास्तरावर नंबर आला आहे. तसेच त्यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धासाठी निवड झाली आहे.
कोरोना काळात आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुलांसाठी योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांचा ऑनलाईन योगवर्ग सुरु असुन त्यांनी या मुलांना बहुमुल्य असे मार्गदर्शन केले. या यशासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे चेअरमन, सर्व संचालक, पदाधिकारी, प्राध्यापक, मुख्याध्यापिका यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांचे देखील विशेष कौतुक करण्यात आले आहे.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

