कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑रेडी येथे २४ रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन.

*🛑रेडी येथे २४ रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴रेडी, दि- २३:-* श्री सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ,रेडी हुडावाडी येथे शुक्रवार दिनांक २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये ११,१११/- भगवान (छोटू) राणे पुरस्कृत तर चषक – रामसिंग राणे (सरपंच रेडी) यांचेकडून,

व्दितीय पारितोषिक,८,८८८/- सागर जयसिंग राणे पुरस्कृत तर चषक – आनंद भिसे (उपसरपंच रेडी) यांनी पुरस्कृत केले आहे.तृतीय पारितोषिक ६,६६६/-

गौरेश पडते तर चषक माननी राणे व विनोद राणे ग्रामपंचायत सदस्य यांनी पुरस्कृत केले आहे तसेच उत्तेजनार्थ प्रथम रुपये ३,३३३/-जिगरी बॉयज तर चषक अमोल राणे ,उत्तेजनार्थ द्वितीय रुपये २,२२२/- चषक कै.विनीता विनय राणे यांच्या स्मरणार्थ विनोद विनय राणे यांनी पुरस्कृत केले आहेत.

तर स्पर्धेची सन्मानचिन्हे कै. आनंदी दिनकर विष्णू तानावडे स्मरणार्थ विष्णू तानावडे यांजकडून पुरस्कृत.

स्पर्धेतील भजनी मंडळ:-

१) श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ,नेरूर( बुवा भार्गव गावडे)

२) श्री रवळनाथ नवतरुण भजन मंडळ, ओटवणे बुवा – आत्माराम कवठणकर

३)श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, आंदुर्ले बुवा – अथर्व होडावडेकर

४)श्री सिद्धिविनायक प्रा. भजन मंडळ जानवली (कणकवली) बुवा दुर्गेश मिठबावकर

५) श्री समाधीपुरुष प्रासादिक भजन मंडळ, मळगाव बुवा – गौरांग राऊळ ६. श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ, अणसुर बुवा – हर्षल मेस्त्री.

७) श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, जानवली ,बुवा योगेश मेस्त्री

८) श्री गोठण प्रासादिक भजन मंडळ, वजराट बुवा सोमेश वेंगुर्लेकर

स्पर्धेत वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असून यात,उत्कृष्ट हार्मोनियम ,उत्कृष्ट गायक,उत्कृष्ट पखवाज,उत्कृष्ट कोरस,उत्कृष्ट तबला,उत्कृष्ट झांज यासाठी नाना पेडणेकर यांच्या कडून प्रत्येकी १०००/ रुपये पारितोषिक .

तसेच भावेश राणे यांच्याकडून उत्कृष्ट गायक,पखवाज , तबला तर दीपक राणे (माजी उपसरपंच रेडी) यांजकडून उत्कृष्ठ हार्मोनियम, कोरस,झांज यासाठी सन्मानचिन्ह पुरस्कृत करण्यात आले आहे.

या भजन स्पर्धेसाठी संगीत अलंकार दीप्तेश मेस्त्री,तबला विशारद भावेश राणे,नवनीत परब,दशरथ राणे,सुहास राणे (माऊली देवस्थान मानकरी),विनायक राणे,संतोष राणे,दिलीप राणे,भाऊ आजगावकर यांचे विशेष सहकार्य असून् या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत याचे असणार आहे.

तरी या भजन स्पर्धेला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ,रेडी हुडावाडी व ग्रामस्थांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!