🛑माजगावात महायुतीच्या सरपंच उमेदवार रंजना कानसे यांच्या प्रचाराचा शुभारंभ.
*🛑माजगावात महायुतीच्या सरपंच उमेदवार रंजना कानसे यांच्या प्रचाराचा शुभारंभ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी २२:-* महायुतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. रंजना कानसे यांनी माजगाव येथील श्री महादेव व सातेरी मंदिरात नारळ ठेवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी श्री. संजू परब, सौ. रेश्मा ताई सावंत, मंडळ अध्यक्ष मधू देसाई, भाजपा सरचिटणीस महेश धुरी, सरपंच रिची डिमेलो, अशोक दळवी, माजी सरपंच श्री. हरमलकर, आर. के. सावंत सर, संजय कानसे, सुरेश सावंत, तातू सावंत, विष्णू वेजरे, रामदास भोगण, विशाल लाड, श्री. रेडकर, संजय माजगावकर आदी उपस्थित होते.
सौ. रंजना कानसे यांनी यावेळी ग्रामविकास, पायाभूत सुविधा व सर्वसमावेशक प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. गावातील नागरिकांच्या सहकार्याने विकासकामांना गती देण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या शुभारंभानंतर माजगाव परिसरात महायुतीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

