कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे २०२६ सालचे पुरस्कार जाहीर; आठ यशस्वी उद्योजकांचा होणार सन्मान.

*🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे २०२६ सालचे पुरस्कार जाहीर; आठ यशस्वी उद्योजकांचा होणार सन्मान.*

 

*🛑व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘यशस्वी उद्योजक’ पुरस्कारांची घोषणा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-*​कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांतील गुणवंतांना सन्मानित करण्याची परंपरा यावर्षीही उत्साहात जपली जात असून, २०२६ सालासाठीच्या ‘यशस्वी उद्योजक’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आपल्या जिद्दीने आणि कष्टाने व्यवसाय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शैलेश पई, राजेश पंतवालावलकर, हरी वारंग, रुपेश सावंत, दिलीप सावंत, उमेश कोंडये आणि गोविंद लक्ष्मण मळगांवकर,लक्ष्मण गुळेकर या आठ मान्यवर उद्योजकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रात त्यांनी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीची दखल घेत चॅनेलच्या वतीने त्यांना गौरविण्यात येणार आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.२५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता काझी शहाबुद्धीन हॉल येथे संपन्न होणार असून, या सोहळ्याला उपस्थित राहून या यशस्वी उद्योजकांचा उत्साह वाढवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!